PM Modi Voting : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानांनी केलं मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती हरीश शिंदे

PM Modi Voting : सर्वसामान्यांसारखं रांगेत उभं राहून मोदींनी बजावला मतदानाचा हक्क 

Published on : 5 December 2022, 5:47 am

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान केंद्रावर जात अहमदाबादमधील रानिप इथल्या निशान शाळेत जावून मतदानाचा हक्क बजावला आहे.