PM Narendra Modi Mumbai Daura: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई सजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

PM Narendra Modi Mumbai Daura: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई सजली

Published on : 19 January 2023, 7:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा आणि शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. तर, मोदींच्या स्वागतासाठी मुंबई नगरीही सजली आहे.