esakal | सर्वांनी दहशतवाद्याचा मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे:नरेंद्र मोदी;व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

सर्वांनी दहशतवाद्याचा मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे:नरेंद्र मोदी;व्हिडिओ

May 26, 2021

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअल हजेरी लावत संदेश दिला. बुद्धाचे आयुष्य हे शांती, सलोखा आणि सहिष्णूतेचे होते. आजच्या घडीला काही शक्ती द्वेष, दहशतवाद आणि हिंसा पसरवत आहेत. मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाचा पराभव करावा, असे आवाहन मोदींनी केले.