Thur, Feb 9, 2023
Video- प्रमोद पवार
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं २०१९ मधील हे भाषण पाकिस्तानात आता का व्हायरल होतंय?
Published on : 17 January 2023, 3:30 pm
PM Narendra Modi: भारत-पाकिस्तान, सख्खे शेजारी पण पक्के वैरी... आपला भारत हा विकसनशील देश तर पाकिस्तान म्हणजे अगदी गरिबीत अन् जगभरातील देशांच्या भीकेवर जगणारा देश. पण आता याच पाकिस्तानात आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक क्लिप तुफान व्हायरल झाली आहे. पण का? ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.