Video : कामगार दिनाचा निषेध दिन म्हणून पिंपरीमधील दुचाकी रॅली पोलिसांनी अडवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : कामगार दिनाचा निषेध दिन म्हणून पिंपरीमधील दुचाकी रॅली पोलिसांनी अडवली

Published on : 1 May 2022, 6:04 am

१ मे कामगार दिनाचा निषेध दिन म्हणून पाळत कामगार संघटना संयुक्त कृती समितीची पिंपरीतून मुंबईकडे दुचाकी रॅली निघाली . या कामगार संघटना संयुक्त कृती समितीची पिंपरीतून मुंबईकडे निघालेली दुचाकी रॅली पोलिसांनी अडवली. रॅलीत असणाऱ्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काॅंग्रेसचे शहराध्यक्ष तथा कामगार नेते कैलास कदम आणि मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली मुंबईला जाणार होती.