Police lathi charge on students in Satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: वसतिगृहात धिंगाणा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Published on : 11 March 2022, 1:00 pm

पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकत असणाऱ्या मुलांनी वसतिगृहात धिंगाणा घातल्याच्या कारणावरुन पोलिसांनी (Police) लाटीनं मारहाण केल्याच्या निषेर्धात आज येथे महाविद्यालय बंद करुन विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवलाय. क्रांतीसिंह नाना पाटील पशुवद्यैकीय महाविद्यालयाच्या (Krantisinha Nana Patil Veterinary College) गेटवर थांबून विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

Web Title: Police Lathi Charge On Students In Satara Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SatarastudentShirwal
go to top