Police plays flute and won hearts of Mumbaikars | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Mumbai | पोलीस अधिकाऱ्याने बासरी वाजवून जिंकली मुंबईकरांची मने | Sakal Media |

Published on : 9 May 2022, 11:53 am

मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याने वडाळ्यातील एका मार्गावर बासरी वादन केलं. संडे स्ट्रिट या उपक्रमांतर्गत त्यांनी ही बासरी वाजवली. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Web Title: Police Plays Flute And Won Hearts Of Mumbaikars

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top