esakal | Maharashtra police:फिल्मी स्टाईलने पोलिसांनी केला ट्रकचा पाठलाग;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

Maharashtra police:फिल्मी स्टाईलने पोलिसांनी केला ट्रकचा पाठलाग;पाहा व्हिडिओ

May 18, 2021

बारामती Baramati - तांदुळवाडी येथून चोरुन नेलेल्या ट्रकचा थरारक पाठलाग करत सासवडनजिक हा ट्रक ताब्यात घेण्यात पोलिसांना police यश आले. एखादया चित्रपटात शोभावा असाच हा सगळा थरार होता. सासवडच्या अलिकडेच ट्रकचा वेग कमी होताच धाडसी पोलिस कर्मचारी विजय वाघमोडे डाव्या बाजूने केबिनमध्ये घुसले, पोलिस केबिनमध्ये आलेला पाहून घाबरुन ट्रकचालकाने ट्रकबाहेर उडी मारली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला जेरबंद केले.