Sat, Sept 23, 2023
Video- Aditya Kakde
MNS leaders; आरती झाली अन् पोलिसांनी मनसैनिकांना घेतलं ताब्यात
Published on : 5 May 2022, 11:01 am
पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर आज पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिरामध्ये मनसैनिकांकडून महाआरती करण्यात आली. आरतीनंतर पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले.