NCP on Governer Statement : शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

NCP on Governer Statement : शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी

Published on : 20 November 2022, 10:10 am

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मागच्या काही काळापासून वादग्रस्त विधानं करत आहेत. विशेषतः महापुरुषांबद्दल बोलतांना त्यांची जीभ घसरली. यावरून पुण्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली.

NCP on Governer Statement