Video : चंद्रकांत दादा हिमालयात कधी जाताय या नावाचे पोस्टर कोथरूड मध्ये उभे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : चंद्रकांत दादा हिमालयात कधी जाताय या नावाचे पोस्टर कोथरूड मध्ये उभे

Published on : 16 April 2022, 2:48 pm

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात पुन्हा फ्लेक्सबाजी. कोल्हापूर विधानसभा पोट निवडणुकी नंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून सडेतोड टीका.चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात त्यांच्या विरोधात पोस्टर.चंद्रकांत दादा हिमालयात कधी जाताय या नावाचे पोस्टर कोथरूड मध्ये उभे. शिवसेना पक्षचे राजेश पळसकर यांनी लावले फ्लेक्स.

Web Title: Posters Against Chandrakant Patil In Kothrud Constituency

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top