Prakash Ambedkar on Narendra Modi: शिवसेना सोबतच्या युतीनंतर आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Prakash Ambedkar on Narendra Modi: शिवसेना सोबतच्या युतीनंतर आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Published on : 31 January 2023, 4:44 am

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील खडकवासला भागात जाहीर सभा झाली. शिवसेनेशी युती झाल्यानंतरच्या या सभेला मोठी गर्दी होती. यावेळी भाषण करताना, २०२४ मध्ये भाजपविना सरकार येऊ द्या मोदी, अमित शहा यांना जेल मध्ये आत टाकल्याशिवाय राहणार नाही अशी टीका त्यांनी केली