Prakash Ambedkar यांनी Congress, NCP च्या बदलत्या भूमिकेवरून Uddhav Thackeray यांना दिला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Prakash Ambedkar यांनी Congress, NCP च्या बदलत्या भूमिकेवरून Uddhav Thackeray यांना दिला इशारा

Published on : 25 May 2023, 8:40 am

वंचिक बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आपल्या वक्तव्यामुळे नेहमीत चर्चेत असतात. अशात प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर टीका करताना नाना पटोले यांना टोला लगावला. सोबतच त्यांनी आपला मित्रपक्ष असणार्या ठाकरे गटाला सर्तक केलं आहे. काँग्रेस- राष्ट्रावादीच्या खेळीवरून सावध रहा असा सल्ला आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला.