Prakash Mahajan : प्रकाश महाजनांनी संभाजीनगरमधील राड्यावरून दिला थेट इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Prakash Mahajan : प्रकाश महाजनांनी संभाजीनगरमधील राड्यावरून दिला थेट इशारा

Published on : 1 April 2023, 11:21 am

Prakash Mahajan : छत्रपती संभाजीनगरमधील राड्यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी थेट इशारा देखील केला.