MPSC Results | कोरोना असो किंवा महापूर; प्रमोद चौगुलेने बाजी मारलीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Vaishnavi Patil

Video: कोरोना असो किंवा महापूर; प्रमोद चौगुलेने बाजी मारलीच

Published on : 30 April 2022, 7:48 am

राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) 2020 चा निकाल आज जाहीर झाला. यात सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम आला. त्याला मिळालेलं हे यश इतकं सोपं अजिबात नव्हतं. ऐन कोरोनाचा कहर सुरु असताना सांगलीत पुराने थैमान घातले होते अशा परिस्थितीत देखील डळमळीत न होता प्रमोद ने अथक मेहनत घेऊन राज्यात बाजी मारली आहे. #MPSCResults #MPSC #UPSC #Sakal #Sangli #MPSCVideos

Web Title: Pramod Chougule Mpsc Topper

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :UPSCmpsc
go to top