Praniti Shinde on Rohit Pawar : कोण रोहीत पवार ? सोलापूर मतदारसंघावर दावा ठोकताच प्रणिती शिंदेंनी सुनावले खडे बोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , रोहित हरीप

Praniti Shinde on Rohit Pawar : कोण रोहीत पवार ? सोलापूर मतदारसंघावर दावा ठोकताच प्रणिती शिंदेंनी सुनावले खडे बोल

Published on : 10 February 2023, 8:39 am

Praniti Shinde on Rohit Pawar : सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली आहे. रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा करताच काँग्रेस नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. आज तर आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘कोण रोहित पवार?’ असा सवाल करत पोरकटपणा असतो काही लोकांमध्ये. आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांना थोडे दिवस दिले की मॅच्युरिटी येईल,’ असे खडे बोल सुनावले.