Kasba Bypoll Election : पतीच्या विजयानंतर पत्नी प्रतिभा धंगेकरांची प्रतिक्रिया! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Kasba Bypoll Election : पतीच्या विजयानंतर पत्नी प्रतिभा धंगेकरांची प्रतिक्रिया!

Published on : 2 March 2023, 9:00 am

Pratibha Ravindra Dhangekar Reaction : कसब्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजयी झाला आहे. या विजयानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकरांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे.