Video : गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती होण्याचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती होण्याचा अंदाज

Published on : 27 April 2022, 4:34 pm

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. यामध्ये राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती होण्याचा अंदाज टोपेंनी वर्तवलाय.

Web Title: Predictable Masking In Crowded Places

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top