Sun, December 3, 2023
Video- ज्योती हरीश शिंदे
Prem Mhanje Kay Asat: पहिल्या प्रेमाची आठवण करुन देणाऱ्या चित्रपटाचा टीजर पाहिलात?
Published on : 15 September 2022, 7:30 am
आपल्या आयुष्यातील प्रेमाची आठवण करून देणारा, नॉस्टॅल्जिक करणारा प्रेम म्हणजे काय असतं? या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. प्रेमाची हळुवार भावना उलगडणारा हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.