राष्टपतींच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे;पाहा व्हिडीओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

राष्टपतींच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे;पाहा व्हिडीओ

Published on : 31 January 2022, 7:46 am

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास कोरोना महामारीतील कामगिरीवरुन मोदी सरकारचं कौतुक जगातील सर्वाधिक देशवासियांचं लसीकरण पूर्ण झालेला आपला देश एका वर्षापेक्षा कमी कालावधीत १५० कोटीहून अधिक जनतेला लशीचा डोस ९० टक्क्यांहून अधिक जनतेला लसीकरणाचा पहिला डोस ७० टक्क्यांहून अधिक प्रौढ जनतेचं लसीकरण पूर्ण फार्मा कंपन्यांच्या कामगिरीचं कौतुक Union Budget 2022 Live Updates: राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session 2022 Live Updates) सुरुवात झालीय. आजच्या अभिभाषणातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी सरकारनं मागील वर्षभरात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवला. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman Budget 2022) देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Web Title: President Speech Pointers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top