Tata Airbus Project वरून पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधानांवर साधला निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Tata Airbus Project वरून पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधानांवर साधला निशाणा

Published on : 28 October 2022, 1:30 pm

जवळपास २२ हजार कोटींचा टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. या संदर्भात बोलताना महाराष्ट्राचे .  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींमुळे महाराष्ट्राची बाजू लंगडी पडल्याचं बोललं आहे.

Tata Airbus Project