Professor starts Dairy Farming:अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकी सोडून दुग्धव्यवसायात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकी सोडून दुग्धव्यवसायात;पाहा व्हिडिओ

Published on : 12 May 2021, 11:04 am

राजुरा (जि. चंद्रपूर)Chandrapur : कॉम्प्युटर सायन्समध्ये एम टेकपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नागपूर येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक Professor म्हणून नोकरी केली. मात्र, स्वतःचा व्यवसाय करण्याची आवड व शेती कडची ओढ त्याला नोकरीत स्वस्त बसू दिले नाही. अखेर अभियांत्रिकी महाविद्यालयातील नोकरी सोडून शेती सोबत दुग्ध व्यवसायात Dairy Farming स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी गाव गाठले. स्वतःच्या मेहनतीवर आणि दूरदृष्टीने या युवकाने ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात इतरांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.

Web Title: Professor Starts Dairy Farming

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :professordairy farming
go to top