'कॉर्पोरेट लाईफ'मध्ये तब्येतीला जपा

मंगळवार, 7 जानेवारी 2020

अमितचा सहकारी एकेदिवशी अचानक त्याच्या बाजूला जिन्यावरच कोसळला. या घटनेमुळे अमितच्या डोक्यात एकदम धोक्याचा घंटा वाजली. दोघांनाही आपले आरोग्य ठीक नसल्याचा अहवाल नुकताच मिळाला होता. मात्र, त्यानंतरही योग्य पावले उचलण्यास त्यांनी दिरंगाई केली होती. तुम्हीही या दोघांसारखेच करताय का?