राज्यपालांच्या वक्तव्याविरुद्ध आव्हाडांचा मोर्चा, पोलिसांनी घेतलं ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Video : राज्यपालांच्या वक्तव्याविरुद्ध आव्हाडांचा मोर्चा, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Published on : 1 August 2022, 8:00 am

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले, विरोधी पक्षांनी सुद्धा हे प्रकरण चांगलाच उचलून धरलं आहे. यातचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील कोपरी आनंदनगर भागात मोर्चाचे काढला, ज्यांनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Web Title: Protesters March Against The Governor Statement Taken Into Custody By The Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top