खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा निषेधार्थ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात निदर्शने

Monday, 22 February 2021

औरंगाबादः भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप करत आंबेडकर संघटनांतर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात निदर्शने करण्यात आली (व्हीडीओ-सचिन माने)