Shiv sena: ठाकरे विरुद्ध शिंदे, निवडणूर आयोगाच्या निर्णयावर जनसामान्यांची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Shiv sena: ठाकरे विरुद्ध शिंदे, निवडणूर आयोगाच्या निर्णयावर जनसामान्यांची प्रतिक्रिया

Published on : 22 February 2023, 7:46 am

शिवसेना हे नाव आणि धनुषबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं असून उद्धव ठाकरे यांनी आता या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावरुन पुण्यातील सामान्य नागरिकांचे काय म्हणणे आहे जाणून घ्या...