Sun, Jan 29, 2023
Video- अक्षता पांढरे
Pune Crime: पुण्यातील उच्चभ्रु परिसरात चोरांचा सुळसुळाट, पोलिसांनी केली 'ही' कारवाई!
Published on : 19 January 2023, 4:37 am
पुण्यात गुन्ह्याचे प्रमाणे वाढत आहे. पोलिसांकडूनही आता कारवाई सुरु आहे. भिकारी बनून २०० तोळे सोन्याची चोरी केल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.