esakal | पुण्यातील रिक्षाचालकांची 'जुगाड ऍम्ब्युलन्स' धावतेय मदतीसाठी;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

पुण्यातील रिक्षाचालकांची 'जुगाड ऍम्ब्युलन्स' धावतेय मदतीसाठी;पाहा व्हिडिओ

May 13, 2021

पुणे pune : संपूर्ण जगात सध्या कोरोनाच्या corona विषाणूने थैमान घातले आहे. देशात सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्रात maharashtra वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 31 मे पर्यंत लॉकडाऊन lockdown लागू करण्यात आला आहे. मात्र, या कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात सामान्यांना जेवढी मदत करणे शक्य होणार तेवढी मदत करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले आहे. या कोरोनाच्या काळात ही 'जुगाड ऍम्ब्युलन्स' jugaad ambulance संकल्पना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. ही ऍम्ब्युलन्स सेवा मिळवण्यासाठी 9657289411 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.