Pune Bandh: महापुरुषांबद्दलच्या अवमानकारक व्यक्तव्यांविरोधात पुण्यात बंदची हाक  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Pune Bandh: महापुरुषांबद्दलच्या अवमानकारक व्यक्तव्यांविरोधात पुण्यात बंदची हाक 

Published on : 13 December 2022, 5:13 am

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा अपमान केल्या प्रकरणी आज पुण्यात बंदची हाक देण्यात आली आहे.  याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. नेहमीच गजबजलेला लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय.  

टॅग्स :puneshivaji maharaj