Pune Bhima Koregaon: शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादनासाठी मोठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती हरीश शिंदे

Pune Bhima Koregaon:अभिवादनासाठी कोरेगाव भीमामध्ये लोटला जनसागर !

Published on : 1 January 2023, 8:30 am

कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे.