Thur, Feb 9, 2023
Video- प्रमोद पवार
Pune Bhima River : 'त्या' सात जणांची कशी झाली हत्या?
Published on : 25 January 2023, 2:42 pm
Pune Bhima River : भीमा नदी पात्रात सापडलेल्या सात मृतदेहांसंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. आत्महत्या नसून त्यांची हत्या केली असल्याची माहिती काही तासांपूर्वी समोर आली. महाराष्ट्रातील पुण्यात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.