पुण्यातील व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा, दुकानं सुरु करा नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- फाल्गुनी रणपिसे

पुण्यातील व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा, दुकानं सुरु करा नाहीतर...; पाहा व्हिडिओ

Published on : 2 August 2021, 7:07 am

वेळेच्या बंधनाविरोधात पुण्यातील व्यापारी आता आक्रमक झाले आहेत....व्यापारी महासंघाने उद्या घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय...सरकारने आमचं ऐकलं नाही तर चार तारखेपासून दुकानं संध्याकाळी सातपर्यंत उघडी ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय.....पुणे व्यापारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय....शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असतानाही वेळेचे नियम लादले जात असल्यानं व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे....टास्क फोर्स सरकारला घाबरवतंय...असाही आरोप व्यापाऱ्यांनी केलाय...व्यापाऱ्यांमुळेच कोरोनाचं संक्रमण वाढतं का हे स्पष्ट करावं असं देखील व्यापारी म्हणालेत....

Web Title: Pune Businessmen Agitated

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top