Pune crime News : पुण्यात धक्कादायक घटना; काही तासांच्या चिमुरडीवर उपचार सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Pune crime News : पुण्यात धक्कादायक घटना; काही तासांच्या चिमुरडीवर उपचार सुरु

Published on : 17 October 2022, 12:02 pm

Pune crime News : युट्युबवर व्हिडिओ पाहून एका अल्पवयीन मुलीने स्वतःच स्वतःची प्रसुती केली आणि काही तासात त्या बाळाला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल. अंगावर शहारे आणणारी ही घटना पुण्यातील कोंढवेधावडे परिसरात घडलीये. म्हणजे काही दिवसांपूर्वीच बेवारस स्थितीत एक चिमुकली आढळली होती. या प्रकरणाचा जेव्हा तपास केला तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली.