पुण्यात असाही 'फॅशन शो'

सोमवार, 2 डिसेंबर 2019

पुणे : पुणे तेथे काय उणे या उक्तीप्रमाणे पुण्यात चक्क आगळा वेगळा फॅशन शो पार पडला. या 'फॅशन शो' मध्ये महागडे कपडे नव्हे तर चक्क प्लॅस्टिक वेस्ट अन् इ-वेस्टपासून बनविलेले ड्रेस परिधान करुन सोंदर्यवतींनी रॅम्प वॉक केला. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिकेच्या सहकार्याने 'माय अर्थ फांउडेशन’तर्फे ' कचरा' या संकल्पनेवर आधारित 'मिस आणि मिसेस माय अर्थ' या पर्यावरण जनजागृतीपर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.