Pune Ganesh Visarjan Miravnuk 2022 : विसर्जन मिरवणूक संपता संपेना, रस्त्यावर अजूनही रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Pune Ganesh Visarjan Miravnuk 2022 : विसर्जन मिरवणूक संपता संपेना, रस्त्यावर अजूनही रांगा

Published on : 10 September 2022, 10:02 am

Pune Ganesh Visarjan Miravnuk 2022 : दुसऱ्या दिवसाची दुपार आली तरी पुण्यातली गणेश विसर्जन मिरवणूक संपण्याची चिन्हं दिसेनात.लक्ष्मी रस्त्यासह केळकर रस्ता, शास्त्री रस्ता इथे मंडळांच्या रांगा लागल्या आहेत आताची स्थिती पाहता विसर्जन मिरवणूक संपायला संध्याकाळ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.२ वर्षांनी निर्बंधमुक्त मिरवणुका झाल्यानं यंदा विसर्जन मिरवणूक लांबली.मिरवणूक आवरती घेण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि भाविकांचा उत्साहही ओसंडून वाहताना दिसून आला.

Web Title: Pune Ganesh Visarjan Miravnuk 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..