Pune Crime News | बाजार समितीच्या आवारात सर्रासपणे गांज्या पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Pune Crime News: कृषी उत्पन्न बाजार समिती बनली नशेचा अड्डा !

Published on : 15 October 2022, 11:39 am

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही जण सर्रासपणे गांजा पार्टी करतानांची एक व्हिडीओ समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

टॅग्स :Pune News