Pune Kasba By-Election : कसबा पेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीत बिघाडी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Pune Kasba By-Election : कसबा पेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीत बिघाडी?

Published on : 30 January 2023, 12:56 pm

Pune Kasba By-Election : पुण्यातील कसबा पेठ निवडणुकीत दररोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीकडून कसबा पेठची जागा काँग्रेस लढणार हे जाहीर झालं असताना आता एक मोठी अपडेट या निवडणूकी संदर्भात पुढे आली आहे.