Pune Koyta Gang: पुण्यात कोयता खरेदीसाठी अनोखा नियम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Pune Koyta Gang: पुण्यात कोयता खरेदीसाठी अनोखा नियम

Published on : 2 February 2023, 8:20 am

पुण्यात कोयता गँगची दहशत काही कमी होण्याचं नाव घेईना. अशात पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे.

टॅग्स :crime