esakal | पुण्यातील मंडई भागातील फळ बाजाराला आग लागली;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

पुण्यातील मंडई भागातील फळ बाजाराला आग लागली;पाहा व्हिडिओ

Jun 11, 2021

पुणे Pune- पुण्यातील ऐतिहासिक मंडई Mandai भागातील फळ बाजाराला fruit Market गुरुवारी रात्री उशिरा आग लागली. सुदैवाने आग लवकर विझविल्याने मोठी हानी टळली. मात्र या आगीत आठ फळांच्या गाळ्यांचं मोठं नुकसान झालं. मंडईत लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणावर असला तरी महापालिकेने pmc मात्र अजूनही फायर ऑडिट fire audit केलं नसून अग्निरोधक यंत्रणा ही बसवलेली नसल्याने व्यापाऱ्याने नाराजी व्यक्त केली.