Wed, March 29, 2023
Video- अक्षता पांढरे
Pune MPSC student: नवा पॅटर्न २०२५ पासूनच, विद्यार्थ्यांमध्ये एकच जल्लोष
Published on : 31 January 2023, 11:32 am
MPSC चा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन केले होते. दरम्यान फडणवीसांच्या फोननंतर आता विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले आहे.