Pune News | पाडव्यानिमित पुण्यातील सारसबागेत गर्दी | Diwali 2022 | Sakal Media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Pune News : पाडव्यानिमित्त सारसबाग फुलली, पुणेकरांची मोठी गर्दी

Published on : 26 October 2022, 6:56 am

दिवाळी पाडव्यानिमित्त पुण्यातील सारसबागेत मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. तसेच सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमाला तरुणाईने चांगला प्रतिसाद दिलेला दिसला.