Ganesh Visarjan 2022 : पुण्यात शेवटच्या गणरायाला निरोप देताना पोलिसांनीही घेतला नाचण्याचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Ganesh Visarjan 2022 : पुण्यात शेवटच्या गणरायाला निरोप देताना पोलिसांनीही घेतला नाचण्याचा आनंद

Published on : 11 September 2022, 9:35 am

Pune Police Dance in Ganesh Visarjan Mirvanuk 2022 : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहाने पार पडली. तब्बल ३० तास हा विसर्जन सोहळा चालला. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यात पोलिसांनी महत्वाची भूमिका पार पाडली. यावेळी ३० तासांची ड्युटी केल्यानंतर शेतवच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पुण्यातील गांजवे चौकात कार्यकर्त्यांसोबत पोलिसांनीही नाचण्याचा आनंद घेतला.

Web Title: Pune Police Dance In Ganesh Visarjan Mirvanuk 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..