पुणे-शिर्डी प्रवास आता हेलिकॉप्टरने अवघ्या 40 मिनिटांत!

शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पुण्यावरून शिर्डी प्रवास आता फक्त 40 मिनिटांमध्ये शक्य झाला आहे. ब्लेड या कंपनीने पुण्यातून शिर्डीसाठी सुरू केलेल्या हेलिकॉप्टर सर्व्हिसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. (व्हिडिओ- मंगेश कोळपकर)