Pune News : 'खोटं बोलायचं नाही' असं शिकवणारे शिक्षकच देतायेत एकशेएक कारणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षय बडवे

Pune News : 'खोटं बोलायचं नाही' असं शिकवणारे शिक्षकच देतायेत एकशेएक कारणं

Published on : 7 December 2022, 4:32 am

Pune News : बदली होताना आपल्या सोईनुसार हव्या त्या शाळेवर नियुक्ती मिळावी किंवा या बदलीतून सूट मिळावी, यासाठी बदलीपात्र शिक्षकांनी आता अनोखे फंडे वापरायला सुरुवात केली आहे. कोणी बोगस घटस्फोट दाखवत आहे तर कोणी हृदयशस्त्रक्रिया झाल्याचे सांगतोय, आणि हा सगळा प्रकार घडतोय शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात..