Pune Traffic News : पुण्यातल्या वाहतूककोंडीचं नेमकं मूळ काय? तोडगा कधी निघणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Pune Traffic News : पुण्यातल्या वाहतूककोंडीचं नेमकं मूळ काय? तोडगा कधी निघणार?

Published on : 16 November 2022, 1:32 pm

Pune Traffic News : पुण्यातली वाहतूककोंडीचा मुद्दा हा गंभीर प्रश्न असून यावर तोडगा कधी निघणार असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. मात्र ही वाहतूककोंडी का, कशामुळे आणि कोणामुळे होतेय याचा विचार केलात? जाणून घेण्यासाठी पाहा हा सविस्तर रिपोर्ट