Pune Underground Metro Station: पुण्यातील पहिलं अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन कसं आहे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Pune Underground Metro Station: पुण्यातील पहिलं अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन कसं आहे ?

Published on : 12 October 2022, 3:32 am

Pune Underground Metro Station : पुण्यातील पहिलं अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावर शिवाजीनगर इथे बनतंय आणि त्याचं काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार. आतापर्यंत या मेट्रो स्टेशनचं ८५ टक्के काम पूर्ण झालेलं आहे. तरी, हे मेट्रो स्टेशन नेमकं कसं असणार आहे, याचा ग्राऊंड रिपोर्ट पाहा