Pune YouTube Star News : यूट्यूब वरील या बंटी-बबलीपासून सावधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Pune YouTube Star News : यूट्यूब वरील या बंटी-बबलीपासून सावधान

Published on : 23 September 2022, 3:00 pm

मायक्रो फायनान्स द्वारे कर्ज देतो असे सांगुन नागरिकांना फसवणाऱ्या बंटी बबली यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल १५० लोकांना कर्ज देतो सांगत या दोघांनी अत्तापर्यंत १२ लाख रुपयांना गंडा घातला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

Web Title: Pune Youtube Star News Beware Of This Bunty Bubble On Youtube

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..