...अन् पुणेकरांनी ऐकला पक्ष्यांचा किलबिलाट!

रविवार, 22 मार्च 2020

पुणे - कोरोना विषाणू संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्यासाठी रविवारी लागू केलेल्या "जनता संचारबंदी'ला सकाळपासून पुणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे संपुर्ण शहरामध्ये नीरव शांतता होती. पुण्यातील शांतता एवढी पसरली आहे की पक्ष्यांचे आवाज येत आहे बाजीराव रस्ता अभिनव चौक.