मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाईचा बडगा

Monday, 23 November 2020

उमरगा, (जि.उस्मानाबाद) : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने प्रशासन पुन्हा रस्त्यावर उतरले आहे. दुचाकीवरून डबल, तिबल सीट जाणारे, मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीवर सोमवारपासुन ( ता. २३) दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलिस व पालिका विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहिम सुरू केली आहे. (व्हीडीओ : अविनाश काळे, उमरगा)