Video : पंजाबचे शिक्षणमंत्री प्रगत सिंग यांनी मिठापूरमध्ये केले मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : पंजाबचे शिक्षणमंत्री प्रगत सिंग यांनी मिठापूरमध्ये केले मतदान

Published on : 20 February 2022, 7:32 am

पंजाबचे शिक्षणमंत्री प्रगत सिंग यांनी पंजाबमधील जालंधरच्या मिठापूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांना 200 टक्के विश्वास आहे. “मला या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाची 200 टक्के खात्री आहे. सीएम चन्नी यांनी पंजाबच्या लोकांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासावर मतदान केले जाईल,” असे प्रगत सिंग म्हणाले. पंजाब विधानसभेच्या 117 आमदारांच्या निवडीसाठी मतदान सुरू आहे. 10 मार्च रोजी निकाल जाहीर केला जाईल.

Web Title: Punjab Education Minister Pragat Singh Cast His Vote In Mithapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top